Reviews
Guest Reviews
Excellent Place. Superb Interiors. All rooms are very Tastefully done. Food Quality is Beyond words. A must visit for all. Missed staying here.
Mauso e Antonio (Italy)नमस्कार !
आत्ताच आम्ही तुमच्या माडाच्या बनात येऊन गेलो. अतिशय सुंदर, मनोहर
असे हे समुद्रकिनाऱ्या जवळचे तुमचे resort आम्हा सर्वांना खूपच आवडले.
कोकणात आलो कि माडाच्या बनात यायचे हे आता पक्के केले आहे.
तुमच्या कडे काम करणारी सगळीच माणसे अतिशय मेहनती व प्रेमळ आहेत,
service ला तर १००% .
तुमच्या resort मधील काहि आठ्वणी फोटो स्वरुपात या mail सोबत जोडत आहे.
आभार !
मनिष प्रभाकर कदमहेलो सायलिमावशी, संजायकाका, आणि ओंकारदादा..इते आल्या आल्या तुम्हाला मेल करनार होतो पन राहुन गेले.. मला आणि गंधलिताईला खूप मज़ा आली.. We really enjoyed stay with u. आणि आई वाज़ रिलॅक्स्ड की आम्हि तेथे आरामात हींडु शकत होतो. आपपले आई आणि बाबाना पन तेथे खूप आवाडल. Thanx to Saylimavshi for food ..म्हन्जे आम्हाला पिज़्ज़ा आणि पावभाजी जस्ट अवादली अस्ति पन आईला मात्रा ते चालल नस्त.. सो आम्हि परत येऊ..
सुमेध आंड गंधली गाडगिलखुप अविस्मरणीय अनुभव होता. सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा, इथला परिसर, दिवाळीची सजावट मनाला मोहून टाकणारी होती. उत्तम जेवण, राहण्याची सोय आणि इकडचा थंडावा आम्ही साठवून मुंबईला जाऊ… .. धन्यवाद!
दिवाळीच्या दिवशी आलो माडाच्या बनात, निसर्गाची लुट घेऊन जातो मुंबई शहरात.
माडाच्या बनात आम्ही चार दिवस राहिलो. सर्व व्यवस्था उत्तम. सकाळी ७ च्या चहापासुन नाश्ता दोन्ही वेळेचं जेवण ही व्यवस्था काटेकोर होती. सर्व पदार्थ चविष्ट व मनलावून केल्यासारखे वाटलं. थोडकयात रिसॉर्ट माडाच्या बनात, कायम राहिल मनात.
श्रीनिवास भास्कर आठवलेफार छान (EXCELLENT) अनुभव. पुन्हा पुन्हा याव असं ठिकाण. उत्तम सोय, पर्यटकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर “निसर्गाच्या कुशीतलं दुसरं घर”. “माडाच्या बनात” जाऊन रहायचा अनुभव फारच सुंदर. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपुलकीची वागणुक .
श्रीबाबुराव पाटील ( माजी नगरसेवक भांडुप)अतिशय सुंदर व देखणी वास्तू निर्माण कल्याबद्दल धन्यवाद. वेगवेगळया ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांना खूपच चांगली सेवा मिळते व मार्गदर्शनही चांगले होते. येथील बीचचा अनुभव खूप सुखद आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.
स्वच्छ , सुंदर राहण्याची व्यवस्था, मालक श्री. संजय परकर यांचा व्यक्तिगत संवाद व उत्तम जेवण.
प्रकाश अरविंद जाधवमाडाचं बन आणि कोकण यांच अतुट नातं आहे, या नात्याला उजाळा देणारं आणि निसर्ग विज्ञान व व्यवहार यांची सांगड घालणारं असचं “माडाच्या बनात” हे रिसॉर्ट आहे. व्यवहार हवाच किंबहुना व्यवहार नसल्यानचं मराठी माणूस व्यवहारात मागे असतो. आपण पारदर्शक व्यवहार जपतानाचं रिसॉर्टमध्ये वास्तव्य करणार्यांशी भावनिक नातं निर्माण करतात, त्यामुळेच आम्हाला ६००किमी. वरून येउनही घरीच आल्यासारखं वाटतं आणि हेच माडाच्या बनाचं मोठं यश आहे.
गणेश सावंतमाडाच्या बनात येथील वास्तव्याने आपण सिंगापूर येथे आल्याची झाली. येथे असलेली माडाचे झाड, फुलझाडे पाहून मन मंत्रमुग्ध झाले. समोरचे समुद्राचे विहंगम दृश्य व त्यामध्ये पोहण्याचा आनंद व परत माडाच्या बनात येऊन परत जाण्यासाठी पाय येथून बाहेर पडत नव्हते. पुन्हा पुन्हा येथे राहावे असे वाटत होते.
घनश्याम पाटीलखूपच छान आरामदायक अनुभव, क र्मचारी वर्ग प्रसन्न व तत्पर आहे. स्वच्छ सुंदर निसर्ग कल्पनापूर्वक जोपासला आहे. तुमच्या पुढील वैभवशाली वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.
सुभेदारExcellent food & ambiance. Very nice place to recommend to other person also, food quality & clean place to visit.
Sayali PatilA pleasant experience staying in this resort. Good Service, delicious food & excellent ambiance made the stay hence very memorable. A short walk to the clean beach adds up to the fantastic experience. I would highly recommend this place to my friends. WILL COME BACK SOON!!!
Sincerely thank you the management & the staff for their hospitality.
Very pleasant premises & good co-operative staff. Excellent cook & hospitality will definitely recommend.
Unmesh Lalit PathakHome is where the Heart is, and builds with human touch. Awesome No words for the place. The staff very very co- operative. Thanks to all staff.
Geeta Joshi/ Radhika/Shivani/Megha/PrachiOut standing. Very peaceful relaxing. Nice staff. Very Friendly people. Great stay. Like to visit again.
Sarvani TrasulaVery good & clean place. Excellent staff, service, the best hotel we visited in India.
Ashish Maluste (Mumbai)Excellent, Excellent & Excellent food, place, atmosphere, service. Very good peoples are here too good, we are happy with this Hotel. Very nice, we will visit next time. All the best for future. Thanks with lots
Sudhir Barate (Pune)Excellent place, excellent service, very responsive staff, defiantly Come again.
Vijay Chavan - MumbaiVery very plasant , would like to come again and again.
Leena Chavan - Goregaon (Mumbai)Excellent, no words, very very good, will come again.
Rajesh Satam - Mahim (Mumbai)Excellent, no words, very very good, will come again.
Rajesh Satam - Mahim (Mumbai)Good quality food and also good service. All best wishes to future development of MADACHYA BANAT.
Sandeep Nanaware - PuneVery nice and clean place, beautiful garden. Wish you a good start.
Rogerthier & Stefone Muiller- SwitzerlandVery nice and pleasant, Peaceful, Would like to come again.
Sami Juhani - Finlandबऱ्याच दिवसांनी एक चांगली सुट्टी घालवण्याची संधी आपण आपल्या ‘माडाच्या बनात’ मध्ये दिलीत ….पुढे वाचा
दिलीप घाटेअतिशय सुंदर व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण, पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल, घरगुती पद्दतीचे जेवण, आपुलकीने चौकशी करणे या सर्व गोष्टी मनाला आनंद देउन गेल्या.
विदया कुलकर्णी“माडाच्या बनात“
हितगुज घेऊन मनात,
सहल राहिल स्मरणात,
या सहलीच्या आनंदात,
माडाच्या बनात,
पाहुणचार सारखी सेवा,
अगदी घरच्यासारखा मेवा,
प्रत्येकाला हवा हवा,
माडाच्या बनात,
माडाच्या बनात,
एक तरी अनुभव घ्यावा,
एक तरी अनुभव घ्यावा !
चांगल्या मनाच्या माणसाने, उत्कृष्ट पद्धतीने घरातून बाहेर येणार्या पर्यटकांसाठी बांधलेले घर म्हणजेच “माडाच्या बनात” त्यांना साथ देणारी त्यांची टीमही सुंदर पण ” माडाचं बन” बाबत कोणत्याही भाषेतला ” सुंदर” शब्द कमी पडेल . हीच आपुलकी, सर्व्हिस व दिलीप यांचे हातचे जेवण असेच राहिल असे मनापासून वाटते.
ऍड. चैतन्य लक्ष्मण शेवडे“माडाच्या बनात” सुंदर आहेच पण त्याहून सुंदर आहे इथल्या माणसांचा “ऍप्रोच” विषेशत: मालकांचा, त्यांची आपुलकीची वागणूक भविष्यातही अशीच राहो हिच सदिच्छा.
प्रविण देशमुख (जळगाव)माडाच्या बनात राहण्याचा योग आला. स्वच्छ, उत्तम व्यवस्था, आपुलकी आणि उत्तम खाद्य यामुळे निवास प्रबंध उत्तम झाला. आगे बढो!!
प्रनिना बेडेकर, मॉडेल कॉलनी पुणे (रोटरी कलब ठाणे)अतिशय सुंदर ठिकाण, नयनरम्य माडाचे बन, अतिशय आपुलकीने जपलेला बगिचा, बगिच्याची स्वच्छता, त्यामधील झाडांची के लेली निवड, असेच आपले घर असावे अशी मनात इच्छा निर्माण क रणारे सर्व वातावरण. श्री. संजय परकर यांनी घेतलेली मेहनत व त्यांना साथ देणारा मनमिळावू , नम्र व सतत हसमुख असणारा कर्मचारी वृंद यांची अपार मेहनत या सर्वांचे अभिनंदन.
परत येण्याची सतत ओढ आहे.
“माडाच्या बनात” एक अप्रतिम बीच रिसॉर्ट, उत्तम निसर्गरम्य परिसर, उत्तम स्वच्छता, उत्तम जेवण निरव शांतता, असे काही सर्वच उत्तम.
केदार गरुडएक अविस्मरणीय आनंद देणारे ठिकाण, हिरवा निसर्गरम्य परिसर, मुलांसाठी खेळण्याची सोय. सगळीक डे हिरवाई व समोर खळखळता समुद्र, हे सर्व पाहून भान हरपून जाते. जेवण व नाश्ता उत्तम, रुम सर्विस उत्तम, व्यवस्थापन उत्तम.
सुनिता गरुडछान अनुभव, सुंदर आणि स्वच्छ कि नारा, भरपूर झाडी, आणि आत्मियतेने सेवा देणारा कर्मचारी वर्ग, रुचकर जेवण, ही वैशिष्टये पुन्हा अनुभवण्यासाठी “माडाच्या बनात” बनात यावच लागेल.
हेमंत निकम“माडाच्या बनात” नाव ऐकल्यावर प्रथम वेगळच वाटलं. परंतु जेव्हा प्रवेशकेला तेव्हा या नावाचं गुपित कळलं. खूपच छान. नावाप्रमाणे निसर्गरम्य नारळाची बाग, सुंदरसा समुद्र किनारा हे सर्व निसर्गरम्य वातावरण आहेच परंतु त्याहूनही सुंदर इथला कर्मचारी वर्ग आहे.
शेखर शाहThank you so much for a wonderful stay. The peaceful ambiance & warm hospitality will remembered for a long time. The beautiful beach & clear water of the sea, the greenery and the wonderful local food, We enjoy..
Gowahar Hakim & familyThe area of hotel is very nicely developed. We feel very quiet at this place. Service is good.
Puja Snehil MundadaA great place to stay. It has peace of mind. Nice preparation of maintenance of infrastructure.
Ameya AthitkarI personally enjoyed the place, the fantastic food, the hospitality. The envy a lot. Thanks keep it up.
Pallavi BhandarkarWe had 3 rooms all very very good, great food and even better service. The staff was better. Best at any 5 star hotel. We enjoyed here.
Dr. Jalna ShahBest Best & Best resort in Malgund. Homly atmosphere. Feel very sad at the time of checkout. Staff & Owner is very very Polite. Very good…………. Feel to come again.
Madhavi RamtekeRooms are specious and very tidy. Service was excellent. “FOOD” was “SUPERB”, especially “Dalkhichadi”. A special “Thanks”.
Nisarg Parikh (Ahmadabad)10 on10 an up coming place,great debat, a must visit!!! Will visit again and promote this place.
Satej Nagvekar- Dahisar (Mumbai)Excellent, exotic, enchanting experience.
Anil Deshamukh - KolhapurExcellent experience, to good service, food excellent.
Priyank Bhavsar- Sabarmati (Ahemdabad)Excellent experience, to good service, food excellent.
Priyank Bhavsar- Sabarmati (Ahemdabad)